
01 • कमी बजेट
खर्च समजून घ्या. मग सुरुवात करा.
कमी बजेटमध्ये सुरुवात करायची असेल, तर आधी प्रॉडक्ट, नमुने, पॅकिंग आणि वाहतुकीच्या खर्चाची कल्पना असणं गरजेचं आहे.
- प्रॉडक्ट निवडीचे निकष समजून घ्या
- खर्चाचा अंदाज आणि नियोजन शिका
- तुमच्यासाठी योग्य पर्यायांचा विचार करा
मराठी मार्गदर्शक · हार्ड कॉपी · घरपोच delivery


